पिंपरी, दि. ५ (शफीक शेख) – “खेलो इंडिया” या हरियाणातील रोहतक येथे झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप कला, क्रीडा अकादमीच्या आर्या गार्डे हिने सुवर्णपदक, तर श्रेया धांदर हिने कांस्यपदक पटकावले. या दोन्ही खेळाडूंचे आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा भाजपचे शंकर जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच प्रशिक्षक राहुल पाटील यांचाही त्यांनी विशेष सत्कार केला.
यावेळी अंबरनाथ कांबळे, संकेत चोंधे, अकादमीचे अध्यक्ष माऊली जगताप, प्रशिक्षक राहुल पाटील, संदीप धांदर, अनिकेत दळवी, विशाल लायगुडे, दत्ता कांबळे आदी उपस्थित होते.
Author: Maharashtra Manthan
Post Views: 186












Users Today : 2
Users Yesterday : 4
Users This Month : 195
Users This Year : 768
Total Users : 42536
Views Today : 2
Total views : 59564
Who's Online : 0