वरिष्ठ असावा तर असा!

मुंबईमधील गांवदेवी पोलीस स्थानकातील एक पोलीस अधिकारी निवृत्त झाल्यनंतर त्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी एएसआय सुनील मोरे यांनी त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना पोलीस स्थानकापासून ते त्यांच्या घरापर्यंत स्वतः गाडी चालवून सोडत एका अनोख्या पद्धतीने त्यांना अखेरचा निरोप दिला. मोरे यांच्या या अशा प्रकारच्या वागणुकीने सर्वत्र ते कौतुकास पात्र ठरत आहेत. प्रत्येक सहका-याच्या मनात एकच भावना येत आहेत ती ही की वरिष्ठ असावा तर असा!

Leave a Comment

READ MORE