चिंचवड, दि. 12 (महाराष्ट्र मंथन) :- होय हे खरे आहे. हे कुठल्याही रिलायन्स मॉलचे दृष्य नसून पुणे मुंबई महामार्गावरील आहे. जिथे रिलायन्स मॉलचे कर्मचारी फळांची विक्री करताना दिसत आहे. पूर्ण माहिती घेतल्यावर आम्हाला कळले की रिलायन्स मार्टच्या व्यवस्थापनाने ग्राहकांच्या सोयीसाठी त्यांच्या काही कर्मचा-यांना रस्त्यावर फळविक्री करण्याचे आदेश दिले, असे त्या कर्मचा-यांनी आम्हांस सांगितले.
Author: Maharashtra Manthan
Post Views: 86












Users Today : 5
Users Yesterday : 4
Users This Month : 198
Users This Year : 771
Total Users : 42539
Views Today : 6
Total views : 59568
Who's Online : 1