आकुर्डी, दि. १३ (शफीक शेख) :- सुमारे १२० टनी वजनाचा कंटेनर आकुर्डी पुलाखाली जलदगती महामार्गावर ड्रायव्हरचा अंदाज फसल्याने अडकला. त्यामुळे सकाळी ९.३० वाजलेपासून दुपारी १२.३० वाजेपर्यंत संपूर्ण महामार्गावरची वाहतूक खोळंबली.
Author: Maharashtra Manthan
Post Views: 86












Users Today : 5
Users Yesterday : 4
Users This Month : 198
Users This Year : 771
Total Users : 42539
Views Today : 9
Total views : 59571
Who's Online : 0