शेवटी अतीक अहमद आणि त्याच्या भावाची तीन जणांनी गोळ्या घालून निर्घृण हत्या केली

प्रयागराज येथे मेडिकलकरीता नेत असताना प्रसारमाध्यमांसमोर दोन ते तीन जणांनी अतीक अहमद आणि त्यांचा भाऊ अशरफ यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या केली. दोघांच्या शरीरात प्रत्येकी दहा गोळ्या असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेनंतर अतिक आणि अशरफ यांच्या सुरक्षेत असणाऱ्या १७ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. या निर्घृण हत्याकांडानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

Leave a Comment

READ MORE