
आकुर्डी, दि. 26 (शफिक शेख) :- मुस्लिम धर्मियांचा पवित्र असा रमजान ईद चा सोहळा आकुर्डी येथील समृद्धी सोसायटीतील मुस्लिम बांधवांनी सोसायटीतील आणि बाहेरच्या अशा सर्व धर्माच्या लोकांसह शिरखुर्मा वाटपाचा कार्यक्रम करून मोठया आनंदाने साजरा केला. या कार्यक्रमामुळे सोसायटीतील सर्व लोकांना सर्व धर्म समभाव अशी रिती असणा-या आपल्या संस्कृतीला उजाळा दिला आहे आणि समाजात धर्म आणि जातीच्या नावाने विष कालवणा-या सत्तापिपासू आणि दुष्ट प्रवृत्ती बाळगणा-यांच्या चेह-यावर एक चपराक लगावली आहे.
Author: Maharashtra Manthan
Post Views: 74












Users Today : 5
Users Yesterday : 4
Users This Month : 198
Users This Year : 771
Total Users : 42539
Views Today : 9
Total views : 59571
Who's Online : 0