
(महाराष्ट्र मंथन)
पिंपरी-चिंचवड शुक्रवार दि.०५ मे २०२३ रोजी भिक्खु संघाचे वतिने बुद्ध पौर्णिमे निमित्त कार्ला बुद्ध लेणी येथे सकाळी १० वाजता बुद्ध वंदना व धम्मपठन कार्यक्रम होणार आहे. तसेच समाता सैनिक दला तर्फे मानवंदना होणार आहे तरी महाराष्ट्रातील सर्व बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आदरनिय भंन्ते हर्षवर्धन शाक्य (अध्यक्ष महाबोधी मिशन) यांनी सर्वांना विनंती पूर्वक सांगीतले आहे.

Author: Maharashtra Manthan
Post Views: 85












Users Today : 3
Users Yesterday : 4
Users This Month : 196
Users This Year : 769
Total Users : 42537
Views Today : 4
Total views : 59566
Who's Online : 0