दिल्ली, दि. ४ (महाराष्ट्र मंथन) :- आंदोलक महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ मोर्चा काढणाऱ्या दिल्ली विद्यापीठात शिकणाऱ्या तरुणींवर दिल्ली पोलिसांनी केलेले अन्यायकारक वर्तन दुःखद आणि अस्वस्थ करणारे आहे. शांततापूर्ण आंदोलनांवरील पोलिसांच्या क्रूरतेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि मी वैयक्तिकरित्या भारताच्या माननीय गृहमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन करतो, असे शरद पवार यांनी आपल्या ट्विटर हँडेलद्वारे सूचित केले.
Delhi police's unjust behaviour towards the young women studying at Delhi University who took out a march in support of the agitating women wrestlers is sad and disturbing. Strongly Condemn the Police Brutalities on Peaceful Protests and I personally appeal to Honourable Home…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 4, 2023
Author: Maharashtra Manthan
Post Views: 137












Users Today : 2
Users Yesterday : 4
Users This Month : 195
Users This Year : 768
Total Users : 42536
Views Today : 2
Total views : 59564
Who's Online : 0