पुणे, दि. १७ (महाराष्ट्र मंथन) :- पुणे महापालिका उपायुक्त माधव जगताप यांचे हे वागणे पाहून सखेद आश्चर्य वाटले. महापालिकेचे अधिकारी हे संवेदनशील असायला हवेत. त्यांना तळागाळातील जनतेच्या कष्टाची जाण असायला हवी. सदर अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला हवी, अशा संतप्त शब्दांत मा. सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिकेच्या फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर अतिक्रमण कारवाई करताना पुणे महापालिका उपायुक्त जगताप यांनी जेवणाच्या भांड्याला लाथ मारली आणि ज्याप्रकारे व्यवहार केला त्याबाबत खेड व्यक्त केली. त्याचबरोबर जगताप यांच्याविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणीही केली.
पुणे महापालिका उपायुक्त माधव जगताप यांचे हे वागणे पाहून सखेद आश्चर्य वाटले. महापालिकेचे अधिकारी हे संवेदनशील असायला हवेत. त्यांना तळागाळातील जनतेच्या कष्टाची जाण असायला हवी. सदर अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला हवी.@PMCPune pic.twitter.com/vKt6f0wkBI
— Supriya Sule (@supriya_sule) May 16, 2023












Users Today : 5
Users Yesterday : 4
Users This Month : 198
Users This Year : 771
Total Users : 42539
Views Today : 9
Total views : 59571
Who's Online : 1