पिंपरी, दि. २० (महाराष्ट्र मंथन):- चिंचवड दत्तनगर येथील रहिवाशी व पत्रकार सुनील उर्फ बाबू कांबळे यांच्या मातोश्री शालन किसन कांबळे (वय ७० वर्षे) यांचे अल्पशा आजाराने आज शनिवारी (दि.२०) वायसीएम रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
शालन किसन कांबळे यांचा अंत्यविधी रविवारी (२१ मे) सकाळी ११:३० वाजता, लिंक रोड स्मशानभूमी (विद्युत दाहिनी) पिंपरी येथे होणार आहे.
Author: Maharashtra Manthan
Post Views: 134












Users Today : 8
Users Yesterday : 4
Users This Month : 201
Users This Year : 774
Total Users : 42542
Views Today : 15
Total views : 59577
Who's Online : 0