पिंपरी, दि. 24 (महाराष्ट्र मंथन) :- महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांचा सर्वाधिक उत्कंठावर्धक 12 वी बोर्डाचा निकाल उद्या रोजी 25/5/2023 रोजी पहावयास मिळणार आहे.
अशातच महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाकडून लवकरच अधिकृतपणे निकालाबाबत माहिती दिली जाणार आहे. दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.
https://mahresult.nic.in/
http://results.gov.in
https://hscresult.mkcl.org/
Author: Maharashtra Manthan
Post Views: 230












Users Today : 3
Users Yesterday : 4
Users This Month : 196
Users This Year : 769
Total Users : 42537
Views Today : 4
Total views : 59566
Who's Online : 0