निगडी, दि. 27 (महाराष्ट्र मंथन) :- यावेळी भीमशक्ती विद्यार्थी आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. सुरज गायकवाड यांच्या हस्ते माता रमाई यांना पुष्पहार घालण्यात आले. यावेळी श्री. रजनीकांत क्ष्रिरसागर, श्री. गौतम गायकवाड, श्री. प्रमोद क्षिरसागर, श्री. शिवपुत्र निंबाळकर, श्री. चंद्रकांत गायकवाड, श्री. शिवशरण हिप्परगीकर, श्री. अशोक संगोळकर, परमेश्वर निसरगंध, विशाल भाऊ केंगार, रवि अल्लापुर, धीरजकुमार मगी, लहू साळुंखे, अमोल शिनगारे, रामचंद्र गायकवाड, मरीआप्पा भंडारे आदी कार्यकर्ते तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी सामुहिक बुध्द वंदना घेऊन अभिवादन केले. तसेच भीमशक्ती विद्यार्थी आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. सुरज गायकवाड, वंचीत बहुजन आघाडीचे नेते श्री. रजनीकांत क्ष्रिरसागर, लढा युथ मुव्हमेंटचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद क्षिरसागर यांनी माता रमाई यांना अभिवादनपर मनोगते व्यक्त केली.












Users Today : 8
Users Yesterday : 4
Users This Month : 201
Users This Year : 774
Total Users : 42542
Views Today : 15
Total views : 59577
Who's Online : 0