शिवशाही व्यापारी संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी स्वप्नील शेलार यांची निवड

मुंबई – शिवशाही व्यापारी संघ प्रदेशाध्यक्ष धनंजय ढावरे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाध्यक्षपदी श्री स्वत्निल जयवंत शेलार यांची निवड मध्यवर्ती कार्यालय मुंबई या ठिकाणाहून संस्थापक/अध्यक्ष युवराज दाखले यांनी जाहीर केली.

नवनियुक्त शिवशाही व्यापारी संघ सातारा जिल्हाध्यक्ष स्वप्नील शेलार यांनी सर्वसामान्य जनतेच्या, कलाकार बांधवांच्या व व्यापारी बांधवांच्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी सदैव कटिबध्द राहण्याच्या सूचना देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी दाखले यांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

READ MORE