पुणे, दि. ५ (महाराष्ट्र मंथन) :- पुण्यातील जवान दिलीप बाबासाहेब ओझरकर देशसेवा बजावत असताना शहीद झाले. त्यांच्या भवानी पेठ येथील निवासस्थानी जाऊन वडिलांचे व भावांचे सांत्वन केले. तसेच या दुःखद क्षणी आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी श्री. सदानंद शेट्टी यांनी ओझरकर कुटुंबीयांना दिला.
ओझरकर ९४ मीडियम रेजिमेंट आर्टिलरीमध्ये हलावदार या पदावर सेवेत होते. कारगिल ते लेह या दरम्यान प्रवास करत असताना शत्रूने केलेल्या हल्ल्यामध्ये दिलीप ओझरकर शहीद झाले. भेटीप्रसंगी समवेत माजी नगरसेविका बेबी ताई सय्यद, चेतन अग्रवाल, श्री. विलकर व परिसरातील मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Author: Maharashtra Manthan
Post Views: 82












Users Today : 5
Users Yesterday : 4
Users This Month : 198
Users This Year : 771
Total Users : 42539
Views Today : 7
Total views : 59569
Who's Online : 0