चौथा स्तंभ संपादक, पत्रकार व सोशल मिडिया संघाच्यावतीने सिने अभिनेते व विचारवंत किरण माने सर यांच्या हस्ते “महाराष्ट्र मंथन”चे मुख्य संपादक श्री. शफीक चांद शेख यांना उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी समाज कल्याण आयुक्त विशाल लोंढे सर, जेष्ठ पत्रकार राही भिडे, जेष्ठ नेते मानव दादा कांबळे, संस्थापक अध्यक्ष विकास कडलक, सचिव दिलीप देहाडे आणि शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
@maharashtramanthan
Author: Maharashtra Manthan
Post Views: 156












Users Today : 3
Users Yesterday : 4
Users This Month : 196
Users This Year : 769
Total Users : 42537
Views Today : 4
Total views : 59566
Who's Online : 0