तिहार, दि. १६ (महाराष्ट्र मंथन):- “मेरा नाम अरविंद केजरीवाल है और मैं आतंकवादी नहीं हूं।” असा संदेश शराब नीती घोटाळ्याप्रकरणी सध्या तिहार जेलमध्ये असलेल्या आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अरविंद केजरीवाल यांनी जेलमधून दिल्याचे आम आदमी पक्षाच्या मंगोलपुरी विधानसभेच्या खासदार राखी बिर्ला यांनी त्यांच्या ट्वीटर अकौंटवरून प्रसिद्ध केले.
https://x.com/rakhibirla/status/1780141207882219854
Author: Maharashtra Manthan
Post Views: 193












Users Today : 3
Users Yesterday : 4
Users This Month : 196
Users This Year : 769
Total Users : 42537
Views Today : 4
Total views : 59566
Who's Online : 0