मध्यप्रदेशच्या कटनीमध्ये दलित कुटुंबातील 15 वर्षीय मुलगा आणि त्याच्या आईसोबत पोलिस ठाण्याचे प्रभारी आणि पोलिस कर्मचार्यांनी केलेली क्रूरता ही मानवतेला हादरवून सोडणारी आहे. ही घटना केवळ मप्र पोलिसांची क्रूरता दाखवते असे नाही, तर समाजात दलितांविरुद्ध असलेल्या हिंसेच्या मानसिकतेलाही उजागर करते, असे सामाजिक कार्यकर्ते हंसराज मीना यांनी त्यांच्या ट्विट मध्ये सांगितले. यामधील व्हिडिओ हा अंगावर शहरे आणणारा आहे.
https://x.com/HansrajMeena/status/1828822181104804004?t=y_liqsQSnLz_Z7lF8aOWUg&s=19
भयानक आहे. या खोलीत जितकेही लोक आहेत, त्यांच्या विरोधात कारवाई होनी आवश्यक आहे, परंतु त्याआधी त्यांना मानसोपचारतज्ज्ञांच्या पॅनेलसमोर हजर केले पाहिजे की त्यांना इतका राग का आला? मारताना त्यांना कधीच वाटले नाही का की हे चुकीचे आहे? व्हिडिओ नवीन आहे की जुना, हे माहीत नाही, पण तुम्ही जे केले ते विचलित करणारे आहे. हे सर्व कधी संपेल?, असे मत प्रख्यात पत्रकार रवीश कुमार यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
https://x.com/ravishndtv/status/1828836621463990302?t=K7Okj1ZoKjHQHvnD_MmBmg&s=19












Users Today : 3
Users Yesterday : 4
Users This Month : 196
Users This Year : 769
Total Users : 42537
Views Today : 4
Total views : 59566
Who's Online : 0