निगडी, दि. १ (महाराष्ट्र मंथन):- आज दिनांक एक फेब्रुवारी रोजी एकता चौक मित्र मंडळ माध्यमाने एकता चौक येथे गणेश जयंतीनिमित्त पुजा ठेवण्यात आल्याने दिवसभरासाठी एकता चौक ते रामेश्वर चौक हा रुपीनगरला जोडणारा चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असल्याची माहिती मंडळाचे विश्वस्त आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. संदीप जाधव यांनी दिली. सदर कारणामुळे सर्वसामान्य नागरिकांनी इतर पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे मंडळाच्या विश्वस्तातर्फे सांगण्यात आले.

Author: Maharashtra Manthan
Post Views: 587












Users Today : 2
Users Yesterday : 4
Users This Month : 195
Users This Year : 768
Total Users : 42536
Views Today : 2
Total views : 59564
Who's Online : 0