पिंपरी, दि. १२ (महाराष्ट्र मंथन):- निलम संतोष म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त YCM रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले तसेच गरजूंना अन्नदानाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी डॉ. विनायक पाटील, दीनानाथ जोशी, रामदास वानखेडे, सुनील दादा ढोकळे, संतोष भालेकर, युवराज भोसले, गौतम लहाने, राजू आवळे, विक्रम ढोबळे, रमेश मोरे, स्मिता शिरवंदकर, पल्लवी लहाने, नीता गायकवाड, सुलभा यादव, हसन मुलाणी आणि विष्णु मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Author: Maharashtra Manthan
Post Views: 47