NSA आणि MEA च्या अपयशानंतर सिनेस्टार शाहरुख खानच्या मध्यस्थीमुळे कतारने “त्या” ८ नौदल अधिकार्यांना मुक्त केले – सुब्रमण्यम स्वामी