धर्म विचारून मारले, तर मग महिला पर्यटकाचा जीव वाचवणाऱ्या सय्यद हुसैन यांना गोळ्या का घातल्या? नेटकऱ्यांचा संतप्त सवाल!
मोहम्मद पैगंबर यांनी वर्ण, वंश, भाषा, गरीब, श्रीमंत, काळा-गोरा या भेदांना मूठमाती देवून जगात अमन आणि शांतीचा संदेश दिला