रुपीनगर येथील महानगरपालिकेच्या शाळेत दिलेल्या प्राणीबळी विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक; निगडी पोलिस ठाण्यात दिली तक्रार