सध्या राज मुंगसे नावाच्या व्यक्तीचा मराठी रॅप साँग खूप चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जितेंद्र आव्हाड त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून हा व्हिडिओ शेयर केला आणि तो भलताच व्हायरल झालाय…आपणही एकदा पाहायलाच हवा..
ह्या कलाकाराला सलाम
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 3, 2023
पोलिसांना विनंती ह्याला अटक करू नका pic.twitter.com/Pm77xGNvEJ
Author: Maharashtra Manthan
Post Views: 87










