200 हून अधिक पशुपक्ष्यांचे आवाज काढणा-या
सुमेध वाघमारे यांचे फॅन बनले नागराज मंजुळे
प्रसिद्ध नागराज मंजुळे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओद्वारे त्यांनी सुमेध वाघमारेचे कौतुक केले. त्यामध्ये त्यांनी दाखवून दिले की, सदर वाघमारे यांना सुमारे 200 पशु-पक्ष्यांची हुबेहूब आवाज काढण्याची अपूर्व अशी कला अवगत आहे. या कलेमुळे आपण स्वतः सुमेधचे फॅन झाल्याचे नागराज मंजुळे यांनी कबूल केले. आपणही एकदा नक्कीच हा व्हिडियो पहावा!
Author: Maharashtra Manthan
Post Views: 115












Users Today : 1
Users Yesterday : 3
Users This Month : 76
Users This Year : 476
Total Users : 42244
Views Today : 1
Total views : 58525
Who's Online : 0