अयोध्या येथे झालेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचा एकेरी उल्लेख करीत सांगितले की अजित पवारांचा जन्म झाला नव्हता तेंव्हापासून मी काम करतोय. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण एकदम गरम झाले आहे.
Author: Maharashtra Manthan
Post Views: 84










