खारघर मुंबई मध्ये झालेल्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भुषण पुरस्कार समारंभासाठी आलेल्या सर्व लोकांना मुस्लिम लोकांनी एव्हढ्या उष्माघाताच्या कडक उन्हात सरबत, पाणी आणि नाष्टा वाटुन खऱ्या माणुसकी चे आणि हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन दाखिवले. सलाम आहे सर्व मुस्लिम समाजाला ज्यांनी त्यांच्या पवित्र रमजान महिन्यात एव्हढ्या उन्हात लोकांची सेवा केली.
Author: Maharashtra Manthan
Post Views: 66










