मा. नगरसेवक सदानंद शेट्टी यांनी अक्षय्य तृतीया व रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या

पुणे, दि. २३ (महाराष्ट्र मंथन) :-  हिंदू धर्मियांना अक्षय्य तृतीयाच्या व मुस्लिम धर्मीयांना रमजान ईद निमित्त मंगळवार पेठ सदानंद नगर सर्व कुटुंबीयांना प्रत्येकाच्या घरी जाऊन मा. नगरसेवक सदानंद शेट्टी यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रसंगी केलेले स्वागत आणि साधलेला संवाद यातून आपुलकीचा स्नेहभाव जोडला गेला.

बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित होऊन सामाजिक सलोखा वाढत राहो, अशी सदिच्छा व्यक्त केली. प्रसंगी मित्र परिवारातील पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

READ MORE