बुध्द जयंतीनिमित्त जाहीर व्याख्यान व आंबेडकरी जलसा

निगडी, दि. ३ (महाराष्ट्र मंथन) :- बुध्द जयंतीनिमित्त,
भीमशक्ती सामजिक संघटना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने जाहीर व्याख्यान व आंबेडकरी जलसा चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे :

शुक्रवार दिनांक :- 05 मे 2023, साय ६.०० वाजता,
स्थळ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारील मैदान, पिंपरी चौक, पिंपरी – १८

व्याख्याते :- श्री.संजय आवटे (संपादक दै. लोकमत)
विषय :- “युद्ध नको बुध्द हवा”

आंबेडकरी जलसा :-
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक राहुल शिंदे आणि सुप्रसिद्ध गायिका राखीताई रोहम

मुख्य आयोजक :-
आयु. पंकजभाऊ वाघमारे
(युवा नेतृत्व गांधीनगर मित्र परिवार, पिं. चिं.शहर)

निमंत्रक :-
आयु. सुरजभाऊ गायकवाड
(पुणे जिल्हा अध्यक्ष, भीमशक्ती विद्यार्थी आघाडी)

तरी सदरील कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Comment

READ MORE