पिंपळे सौदागर, दि. २२ (महाराष्ट्र मंथन) :- जागतिक योग दिनाचे औचित्य साधत नाना काटे सोशल फाउंडेशन व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने पी..सी.एम.सी.ग्राउंड पिंपळे सौदागर येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शरीर व मन सुदृढ ठेवायचं असेल तर शारीरिक व्यायामा बरोबरच योगासन करणेही आवश्यक आहे. योगा हे भारतीयांनी जगाला आरोग्यासाठी दिलेली भेट आहे, असे मा. विरोधी पक्षनेते नगरसेवक श्री. विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांनी मत व्यक्त केले.
या शिबिराला श्री. शशांक खांडेकर,श्री. शशिकांत बोरगावकर, श्री. कुणाल पंडय़ा, श्री. यतीन भंडारी, श्री. सेन्थिल कुमार, श्रेया देशमुख, निशा लुल्ला, कांचन बोरगावकर, शाम जगताप, चंद्रकांत तापकीर, काळूराम कवितके, राजेश पाटील, रवि मुंढे, सचिन देसाई, कैलास टिळे, सतिश डोंगरे, दिपक काळे तसेच उमेश काटे, बाळासाहेब कुंजीर, विशाल भालेराव, सुमित डोळस, अभिजीत काटे, सचिन झिंजुर्डे, राहुल काटे, मच्छिंद्र काटे तसेच सोसायटी मधील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते












Users Today : 2
Users Yesterday : 4
Users This Month : 195
Users This Year : 768
Total Users : 42536
Views Today : 2
Total views : 59564
Who's Online : 0