अमरावती, दि. २९ (महाराष्ट्र मंथन):- शिवप्रतिष्ठानचे मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्याविरोधात अमरावतीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल निंदाजनक वक्तव्य केल्याप्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाकडून याबाबत शुक्रवारी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली होती. याचप्रमाणे संपूर्ण देशात अशा प्रकारे सर्व संघटनांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Author: Maharashtra Manthan
Post Views: 183












Users Today : 7
Users Yesterday : 4
Users This Month : 200
Users This Year : 773
Total Users : 42541
Views Today : 11
Total views : 59573
Who's Online : 0