पिंपरी, दि. १७ (महाराष्ट्र मंथन) :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष तुषार भाऊ कामठे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आजपासून शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे काम पिंपरी चिंचवड शहरामध्ये विरोधकांना धास्ती भरवील, असे काम आम्ही सर्वजण मिळून अध्यक्षांच्या खांद्याला खांदा लावून काम करू. पिंपरी चिंचवड शहरामध्ये साहेबांच्या विचारांच्या राष्ट्रवादीचे काम सुरू झाले आहे. तरी सर्वांनी एकदिलाने अध्यक्ष तुषार भाऊ कामठे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन काशिनाथ संभाजी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी समिती सदस्य यांनी केले.
यावेळी शहराध्यक्ष तुषार कामठे, काशिनाथ जगताप कार्यकारी समिती सदस्य, राजन नायर प्रदेश सचिव, तायडे साहेब समिती सदस्य, राजू खंडागळे, शहर उपाध्यक्ष, पुराणिक ताई सोशल मीडिया












Users Today : 7
Users Yesterday : 4
Users This Month : 200
Users This Year : 773
Total Users : 42541
Views Today : 14
Total views : 59576
Who's Online : 1