
अहमदाबाद (महाराष्ट्र मंथन) :- गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने गुजरातमधील अदानी समूहाच्या मालकीचे असलेल्या अहमदाबाद विमानतळ गुडघाभर पाण्याने भरला होता, त्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. हे विमानतळ आहे का समुद्र किनाऱ्यावरील बंदर आहे याबाबत शंका वाटत होती. ट्विटरवरील अनेक व्हिडिओंमध्ये संततधार पावसामुळे विमानतळ जलमय झाल्याचे, धावपट्टी आणि टर्मिनल भाग पाण्याखाली बुडाल्याचे दिसून आले आहे.
This is Adani managed Airport, Ahmedabad, Gujarat pic.twitter.com/c8XRhI1v54
— Punit Juneja (@punitjuneja) July 22, 2023
Author: Maharashtra Manthan
Post Views: 258










