निगडी, दि. २९ (महाराष्ट्र मंथन):- निगडी पोलिस ठाण्याचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकारांनी पोलिस ठाण्यामध्ये भेट देवून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र मंथनचे संपादक शफीक शेख, सामाजिक कार्यकर्ते महेबुब शेख, पत्रकार अमोल डंबाळे, पत्रकार कलिंदर शेख, नवयुग निर्माण समितीचे बंदेअली सय्यद आदी उपस्थित होते.
Author: Maharashtra Manthan
Post Views: 111










